[00:15.97] पहिली नजर, पहिलीच भेट [00:23.83] काय सांगून गेली? काय देऊन गेली? [00:31.80] प्रेम की फक्त मैत्री [00:34.54] काही कळे ना, काही कळे ना [00:46.50] तरी वाटते हवे हे हरवून जाणे [00:54.12] की असावेत हे मनाचेच खेळ सारे [01:01.23] भान हरपून जावे, काय याला म्हणावे? [01:09.05] प्रेम की फक्त मैत्री काही कळे ना [01:17.84] काही कळे ना, काही कळे ना [01:27.51] [01:42.31] कधी नव्हे ते का वाटतो [01:46.87] उगाच चंद्र हा हासल्या सारखा [01:53.58] कधी नव्हे ते टक्क जागतो [01:57.86] उगाच रात्रभर एकटा मी आता [02:05.39] खुळ्यासारखे हे शोधणे बहाने [02:09.08] तुझ्याच आस-पास राहण्याचे [02:12.75] हे असे काय घडते? (I just wanna know) [02:16.19] काय याला म्हणावे? (let me be strong) [02:20.65] प्रेम की फक्त मैत्री काही कळे ना [02:28.93] काही कळे ना, काही कळे ना [02:39.00] [03:09.22] तुझा हलका स्पर्श सांगून जातो [03:14.78] तुझ्याच सोबतीचा करार मी करावा [03:20.57] कधी जरा कुठे तोल जाता [03:26.04] तुझाच हात माझ्या हाती असावा [03:31.76] असे वाटणे आता रोजचे [03:35.46] कुठे, कधी, कसे मी व्यक्त व्हावे? [03:38.84] गुंतल्या या जिवाने (I just wanna know) [03:42.50] कोणते अर्थ घ्यावे? (let me be strong) [03:47.36] प्रेम की फक्त मैत्री काही कळे ना [03:55.11] काही कळे ना, काही कळे ना [04:06.07]