[00:10.30] देवा, देवा [00:21.60] [00:32.96] देवा तुझ्या नावाचं मी गातोया गाऱ्हाणं [00:41.19] प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण [00:52.47] देवा तुझ्या नावाचं मी गातोया गाऱ्हाणं [00:57.79] प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण [01:03.24] नात माझं असुनि मला उरली नाही जात [01:08.80] समदे माझ्या असूनी जवळ नाही मी कोणात [01:14.11] शिवरायांचा मावळा मी ठेव माझी जाण [01:19.80] प्रेमापाई हाती घेतलं मी हे पुराण [01:25.21] शिवरायांचा मावळा मी ठेव माझी जाण [01:30.82] प्रेमापाई हाती घेतलं मी हे पुराण [01:36.69] [02:17.61] दोन जीवाचा ह्यो खेळ कुणी मांडला रं [02:23.23] जिच्यासाठी जगलो तिचा नाही रं आधार [02:28.95] दोन जीवाचा ह्यो खेळ कुणी मांडला रं [02:34.31] जिच्यासाठी जगलो तिचा नाही रं आधार [02:39.82] प्रेमासाठी प्रेम माझं केलं मी कुरबान [02:45.42] प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण [02:51.05] प्रेमासाठी प्रेम माझं केलं मी कुरबान [02:56.12] प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण [03:03.64] [03:07.16] देवा, देवा [03:35.00] नात माझं असुनि मला उरली नाही जात [03:40.49] माझ्या-आपल्या नात्यांनीच केला माझा घात [03:45.95] नात माझं असुनि मला उरली नाही जात [03:51.68] माझ्या-आपल्या नात्यांनीच केला माझा घात [03:56.99] माझ्या आपल्या नात्यासाठी दे रं तू जीवदान [04:02.35] प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण [04:08.24] माझ्या आपल्या नात्यासाठी दे रं तू जीवदान [04:13.44] प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण [04:21.24]