[00:27.02] शोधू कुठं रं? धावू कसं रं? [00:34.03] मीच स्वतःला पाहू कसं रं? [00:41.01] या मावळ्यातून मावळून तु कधीच गेला रं [00:48.04] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं [00:55.08] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं [01:02.00] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं [01:11.08] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं [01:17.08] शोधू कुठं रं? धावू कसं रं? [01:23.05] मीच स्वतःला पाहू कसं रं? [02:00.04] श्वास हे गहाण... [02:07.09] श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी [02:18.04] पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी [02:33.01] डोळे मिटून घेतो, मी तुझ्यापाशी येतो [02:42.09] डोळे मिटून घेतो, मी तुझ्यापाशी येतो [02:56.05] मांडी तुझी दे एकदा माझ्या उशाला रं [03:02.02] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं [03:09.02] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं [03:16.04] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं [03:23.08] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं [03:53.04] पेटेलेले मनें... [04:00.08] पेटेलेले मनें, पेटले बघ रान हे [04:13.04] थांबवू मी किती संपले बघ त्रान हे [04:28.04] हा वारणेच्या तिरित मी मिसळतो मातीत [04:34.09] हा वारणेच्या तिरित मी मिसळतो मातीत [04:47.09] बघ या नभाचा रंग आता लाल झाला रं [04:55.05] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं [05:02.04] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं [05:09.01] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं [05:16.03] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं [05:24.06] शोधू कुठं रं? (शोधू कुठं रं?) [05:27.05] धावू कसं रं? (धावू कसं रं?) [05:31.05] मीच स्वतःला पाहू कसं रं? [05:39.00] (माझ्या शिवबा रं) [05:57.06]