[00:19.02] तु जिथे, मी तिथे [00:25.43] स्वप्न वेडे, uhmm, आता [00:32.04] स्पर्श ओल्या, hmm, वाटा [00:38.44] मी ना माझी राहिले आता [00:45.01] [00:54.49] सहज सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे [01:04.29] हे असे माझे-तुझे अन त्या ढगांवर चालणे [01:13.49] हो, सहज सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे [01:20.26] हे असे माझे-तुझे अन त्या ढगांवर चालणे [01:26.56] शोधते स्वतःला भेटुनी तुला [01:32.13] पण रस्ते नवे नेती कुठे नाही कळे मला [01:39.64] तु जिथे, मी तिथे [01:42.64] स्वप्न वेडे पाहिले आता [01:47.22] स्पर्श ओल्या मोकळ्या वाटा [01:52.27] मी ना माझी राहिले आता [01:57.78] हो, सहज सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे [02:05.10] हे असे माझे-तुझे अन त्या ढगांवर चालणे [02:14.80] [02:43.65] गुणगुणावे मी तुला, मग तु मला ही सुचावे [02:50.00] बोलुनी झाले तरीही खूप काही उरावे [02:58.77] Hmm, गुणगुणावे मी तुला, मग तु मला ही सुचावे [03:05.96] बोलुनी झाले तरीही खूप काही उरावे [03:11.67] हो, बोलणे नको हे सांगणे आता [03:18.07] पण मग आपुल्या मौनास काही अर्थ ये नवा [03:25.33] तु जिथे, मी तिथे [03:28.40] स्वप्न वेडे पाहिले आता [03:33.13] स्पर्श ओल्या मोकळ्या वाटा [03:38.00] मी ना माझी राहिले आता [03:44.02] हो, सहज सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे [03:51.03] हे असे माझे-तुझे अन त्या ढगांवर चालणे [04:00.99] [04:06.94] अंतरे संपून जावी, विरघळावे दुरावे [04:13.74] कोण होतो, काय झालो ना मिळावे पुरावे [04:20.91] हो, अंतरे संपून जावी, विरघळावे दुरावे [04:29.56] कोण होतो, काय झालो ना मिळावे पुरावे [04:35.79] सांगणे सुखाचे ऐकवू जगा [04:41.37] पण मग आपुल्या नात्यास काही अर्थ ये नवा [04:48.59] तु जिथे, मी तिथे [04:51.87] स्वप्न वेडे पाहिले आता [04:56.55] स्पर्श ओल्या मोकळ्या वाटा [05:01.48] मी ना माझी राहिले आता [05:07.04] हो, तु जिथे, मी तिथे [05:14.32] तु जिथे, मी तिथे [05:19.83] हो, स्वप्न वेडे, uhmm, आता [05:26.88] स्पर्श ओल्या, hmm, वाटा [05:33.47] मी ना माझी राहिले आता [05:42.94]