Deva Tujhya Navacha

歌曲 Deva Tujhya Navacha
歌手 Adarsh Shinde
专辑 Lagna Mubarak (Original Motion Picture Soundtrack)

歌词

[00:10.30] देवा, देवा
[00:21.60]
[00:32.96] देवा तुझ्या नावाचं मी गातोया गाऱ्हाणं
[00:41.19] प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण
[00:52.47] देवा तुझ्या नावाचं मी गातोया गाऱ्हाणं
[00:57.79] प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण
[01:03.24] नात माझं असुनि मला उरली नाही जात
[01:08.80] समदे माझ्या असूनी जवळ नाही मी कोणात
[01:14.11] शिवरायांचा मावळा मी ठेव माझी जाण
[01:19.80] प्रेमापाई हाती घेतलं मी हे पुराण
[01:25.21] शिवरायांचा मावळा मी ठेव माझी जाण
[01:30.82] प्रेमापाई हाती घेतलं मी हे पुराण
[01:36.69]
[02:17.61] दोन जीवाचा ह्यो खेळ कुणी मांडला रं
[02:23.23] जिच्यासाठी जगलो तिचा नाही रं आधार
[02:28.95] दोन जीवाचा ह्यो खेळ कुणी मांडला रं
[02:34.31] जिच्यासाठी जगलो तिचा नाही रं आधार
[02:39.82] प्रेमासाठी प्रेम माझं केलं मी कुरबान
[02:45.42] प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण
[02:51.05] प्रेमासाठी प्रेम माझं केलं मी कुरबान
[02:56.12] प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण
[03:03.64]
[03:07.16] देवा, देवा
[03:35.00] नात माझं असुनि मला उरली नाही जात
[03:40.49] माझ्या-आपल्या नात्यांनीच केला माझा घात
[03:45.95] नात माझं असुनि मला उरली नाही जात
[03:51.68] माझ्या-आपल्या नात्यांनीच केला माझा घात
[03:56.99] माझ्या आपल्या नात्यासाठी दे रं तू जीवदान
[04:02.35] प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण
[04:08.24] माझ्या आपल्या नात्यासाठी दे रं तू जीवदान
[04:13.44] प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण
[04:21.24]

拼音

[00:10.30] ,
[00:21.60]
[00:32.96]
[00:41.19]
[00:52.47]
[00:57.79]
[01:03.24]
[01:08.80]
[01:14.11]
[01:19.80]
[01:25.21]
[01:30.82]
[01:36.69]
[02:17.61]
[02:23.23]
[02:28.95]
[02:34.31]
[02:39.82]
[02:45.42]
[02:51.05]
[02:56.12]
[03:03.64]
[03:07.16] ,
[03:35.00]
[03:40.49] -
[03:45.95]
[03:51.68] -
[03:56.99]
[04:02.35]
[04:08.24]
[04:13.44]
[04:21.24]