Majhya Raja Ra

歌曲 Majhya Raja Ra
歌手 Adarsh Shinde
专辑 Baghtos Kay Mujara Kar

歌词

[00:27.02] शोधू कुठं रं? धावू कसं रं?
[00:34.03] मीच स्वतःला पाहू कसं रं?
[00:41.01] या मावळ्यातून मावळून तु कधीच गेला रं
[00:48.04] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[00:55.08] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[01:02.00] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[01:11.08] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[01:17.08] शोधू कुठं रं? धावू कसं रं?
[01:23.05] मीच स्वतःला पाहू कसं रं?
[02:00.04] श्वास हे गहाण...
[02:07.09] श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी
[02:18.04] पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी
[02:33.01] डोळे मिटून घेतो, मी तुझ्यापाशी येतो
[02:42.09] डोळे मिटून घेतो, मी तुझ्यापाशी येतो
[02:56.05] मांडी तुझी दे एकदा माझ्या उशाला रं
[03:02.02] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[03:09.02] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[03:16.04] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[03:23.08] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[03:53.04] पेटेलेले मनें...
[04:00.08] पेटेलेले मनें, पेटले बघ रान हे
[04:13.04] थांबवू मी किती संपले बघ त्रान हे
[04:28.04] हा वारणेच्या तिरित मी मिसळतो मातीत
[04:34.09] हा वारणेच्या तिरित मी मिसळतो मातीत
[04:47.09] बघ या नभाचा रंग आता लाल झाला रं
[04:55.05] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[05:02.04] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[05:09.01] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[05:16.03] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[05:24.06] शोधू कुठं रं? (शोधू कुठं रं?)
[05:27.05] धावू कसं रं? (धावू कसं रं?)
[05:31.05] मीच स्वतःला पाहू कसं रं?
[05:39.00] (माझ्या शिवबा रं)
[05:57.06]

拼音

[00:27.02] ? ?
[00:34.03] ?
[00:41.01]
[00:48.04] ,
[00:55.08] ,
[01:02.00] ,
[01:11.08] ,
[01:17.08] ? ?
[01:23.05] ?
[02:00.04] . . .
[02:07.09]
[02:18.04]
[02:33.01] ,
[02:42.09] ,
[02:56.05]
[03:02.02] ,
[03:09.02] ,
[03:16.04] ,
[03:23.08] ,
[03:53.04] . . .
[04:00.08] ,
[04:13.04]
[04:28.04]
[04:34.09]
[04:47.09]
[04:55.05] ,
[05:02.04] ,
[05:09.01] ,
[05:16.03] ,
[05:24.06] ? ?
[05:27.05] ? ?
[05:31.05] ?
[05:39.00]
[05:57.06]